खेलताजा खबरमराठी

कोथरूड प्रीमिअर लीग : क्रिकेट व फुटबॉल संपन्न

आमदार चंद्रकांत  पाटील यांच्या वतीने कोथरूड प्रीमिअर लीग : क्रिकेट व फुटबॉल चे आयोजन

Spread the love

पुणे.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत  पाटील यांच्या वतीने कोथरूड प्रीमिअर लीग : क्रिकेट व फुटबॉल चे आयोजन करण्यात आले होते. ५६ क्रिकेट टीम व ४५ फुटबॉल टीम ने सहभाग नोंदविला.

क्रिकेट मध्ये “स्पार्टन टीम”विजयी झाली तर “प्रदीप जोरी टीम* ने उपविजेते होण्याचा मान मिळविला “विश्वेश ऊटांगडे” मन ऑफ टूर्नामेंट”फुटबॉल मधे “पन्ना बॉईज” विजयी ठरले तर “इमोर्टल्स” टीम उपविजेता.

“निखिल पडवळ” -मैन ऑफ द टूर्नामेंटह्या स्पर्धेचे संयोजक प्रतीक मंजुश्री संदीप खर्डेकर* (अध्यक्ष,क्रीडा आघाडी यूवा मोर्चा,पुणे शहर) होते व ह्या स्पर्धेचे आयोजक – भाजप क्रीडा आघाडी,पुणे युवा मोर्चा असून सरचिटणीस प्रणव वडणेरकर,अथर्व वेल्हणकर, अद्वैत इनामदार , योगेश कंठाळे, नयन शिंदे यांनी मेहनत घेतली.

“कोथरुड प्रीमियर लीग” चे उदघातण नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले व या वेळी “युवा मोर्चा शहर अध्यक्ष करण मिसाळ , मुख्य प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर , प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी , कोथरुड अध्यक्ष संदीप बुटला, कोथरुड सरचिटणीस गिरीश खत्री, माजी नगरसेवक दीपक पोटे, माजी नगरसेवक मंजुश्री खर्डेकर , महिला आघाडी उपाध्यक्ष कल्याणी खर्डेकर , हिंदू जिमखाना चे संस्थापक आशिष कांटे उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button